LMOTY 2019: दीपिकाचा दिलखेचक रुबाब, विकीचा 'जोश' लाजवाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 07:45 IST2019-02-21T07:34:11+5:302019-02-21T07:45:52+5:30

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१९' पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड आणि मराठी सिने-नाट्यसृष्टीतील तारे-तारकांनी वेगळाच 'जोश' भरला...