Lokmat's Most Stylish Awards 2018 : लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर अवतरले तारांगण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 09:11 PM2018-12-19T21:11:21+5:302018-12-19T21:26:19+5:30

लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवणा-या सिनेस्टार्सची एक झलक, खास आपल्यासाठी..

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री प्रिया बापट हिने अशा स्टाईलिश अंदाजात सोहळ्याला हजेरी लावली

गोल्डन साडी आणि हेवी ज्वेलरी अशा रॉयल लूकमध्ये संजिदा शेखने लोकमत स्टायलिश अवार्डच्या रेड कार्पेटवर अशी स्टाईलिश एन्ट्री घेतली.

आपल्या अदांनी घायाळ करणा-या अदा शर्माचा ग्लॅमरस अवतार यावेळी दिसला.