खरं सौंदर्य! गुलाबी रंगाच्या साध्या ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचं मनमोहक फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 16:08 IST2023-12-24T16:03:13+5:302023-12-24T16:08:35+5:30

Mayuri deshmukh: अलिकडेच मयुरीने गुलाबी रंगाच्या सिंपल ड्रेसमध्ये छानसं फोटोशूट केलं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख.

'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून मयुरी नावारुपाला आली.

मयुरी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

अलिकडेच मयुरीने गुलाबी रंगाच्या सिंपल ड्रेसमध्ये छानसं फोटोशूट केलं.

या फोटोशूटमधील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मयुरीच्या या फोटोंना नेटकऱ्यांकडून विशेष पसंती मिळत आहे.

मयुरीने मराठीसह हिंदी मालिका विश्वामध्येही स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे.

इमली या हिंदी मालिकेत ती झळकली आहे.