निळ्या रंगाच्या साडीत प्रियाने लावला बोल्डनेसचा तडका; फोटो पाहून व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 05:30 PM2022-03-13T17:30:00+5:302022-03-13T17:30:00+5:30

Priya bapat: प्रिया सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

उत्तम अभिनयशैलीमुळे नेटकऱ्यांची मनं जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.

आजवर प्रियाने अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

प्रिया सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

गेल्या काही काळात प्रियाचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे.

प्रिया कायम तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अलिकडेच प्रियाने तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये प्रिया कमालीची सुंदर दिसत आहे.

प्रियाने निळ्या रंगाच्या साडीत ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.