जयडीचा जबरदस्त लूक; 'पारु' फेम पूर्वा शिंदेचं हटके फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 17:50 IST2024-03-28T17:44:35+5:302024-03-28T17:50:24+5:30

Purva shinde: सध्या पूर्वा झी मराठीवरील 'पारू' या मालिकेत दिशा ही भूमिका साकारत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूर्वा शिंदे. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

सध्या पूर्वा झी मराठीवरील 'पारू' या मालिकेत दिशा ही भूमिका साकारत आहे.

पूर्वाने 'लागीरं झालं जी' या मालिकेत जयडी ही ग्रे शेड भूमिका साकारली होती.

पूर्वाचा सोशल मीडियावर तगडा वावर आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करते.

पूर्वाचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. पूर्वाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये पूर्वा कमालीची सुंदर आणि कॉन्फिडंड असल्याचं दिसून येत आहे.

या फोटोमध्ये पूर्वाची हेअर स्टाइल चर्चेत येत आहे. तिचा हा लूक नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे.