है रे मेरा घागरा!!पांढऱ्या रंगाच्या सिंपल अँण्ड सोबर लूकमध्ये सायली संजीवचं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 03:55 PM2022-04-10T15:55:51+5:302022-04-10T16:00:09+5:30

sayali sanjeev: अनेकदा सायली तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.

काहे दिया परदेस या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सायली संजीवचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणारी सायली आज अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकली आहे.

अनेकदा सायली तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असते.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली सायली बऱ्याचदा तिच्या फोटोशूटमधील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

अलिकडेच सायलीने पांढऱ्या शुभ्र रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं.

सायलीचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

सायली अनेकदा वेस्टर्न आऊटफिटमध्येही तिचे फोटो शेअर करते.