सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमध्ये उर्मिला कोठारेचा जलवा; फोटो ठरतायेत चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 15:47 IST2024-03-20T15:42:53+5:302024-03-20T15:47:08+5:30

Urmila kothare:अलिकडेच उर्मिलाने एक फोटोशूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे. उत्तम अभिनयाच्या जोरावर उर्मिलाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

आजवरच्या कारकिर्दीत उर्मिलाने अनेक सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे.

सध्या ती तुझेच मी गीत गात आहे या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे.

उर्मिला अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम कथ्थक नृत्यांगनादेखील आहे.

उर्मिला सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याविषयीचे अपडेट ती चाहत्यांना देत असते.

अलिकडेच उर्मिलाने एक फोटोशूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

उर्मिलाने सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमध्ये तिचं नवं फोटोशूट केलं आहे.

‘All That Glitters…’ असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.