2019 Top Ten Marathi Movies
Flashback: २०१९ टाॅप १० मराठी चित्रपट By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 02:57 PM2019-12-26T14:57:55+5:302019-12-26T17:04:30+5:30Join usJoin usNext "आनंदी गोपाळ" आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा "आनंदी गोपाळ" हा मराठी चित्रपट फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रदर्शित झाला.'ठाकरे' 'ठाकरे' हा चित्रपट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित आहे. 'भाई' 'भाई' (व्यक्ती की वल्ली ) हा चित्रपट लोकप्रिय मराठी लेखक ' पु. ल. देशपांडे' यांच्या जीवनावर आधारित आहे. 'हिरकणी' छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडलेली हिरकणीची वीर कथा 'हिरकणी' या चित्रपटात दर्शवली आहे 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा शिवरायांची महती सांगणारा एक अप्रतिम अनुभव आहे.'फत्तेशिकस्त' 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा शिवरायांची महती सांगणारा एक अप्रतिम अनुभव आहे.'खारी -बिस्कीट' 'खारी -बिस्कीट' हा सिनेमा बहिण भावाच्या नातेसंबंधांवर आधारित आहे.'टकाटक’ 'टकाटक’ हा सिनेमा सेक्स कॉमेडी या प्रकारावर आधारित आहे.'मोगरा फुलला' 'मोगरा फुलला' हा सिनेमा त्याच पठडीतील प्रेमकहाणी आहे जी नाजूक नात्यांनी बांधली गेली आहे. 'कागर' 'कागर' हा सिनेमा खेडेगावातील राजकारणातून राज्याच्या राजकारणात प्रवास करणाऱ्या म्हणजेच नवीन कोवळी फुटलेल्या राणीचा उदय म्हणजे कागरचा प्रवास'गर्लफ्रेंड' 'गर्लफ्रेंड' सिंगल स्टेटस असणारा एक तरूण आणि त्याच्या आयुष्यात गर्लफ्रेंड आल्यानंतर होणारी स्थित्यंतरं याचा एक मसालेदार सिनेमा म्हणजे गर्लफ्रेंडटॅग्स :सिनेमाठाकरे सिनेमाटकाटकगर्लफ्रेंड सिनेमाकागरcinemaThackeray movieTakatak Marathi MovieGirlfriend Marathi MovieKagar Movie