अमृता खानविलकरचा 'ग्लॅम' लूक, पाहा अभिनेत्रीचे घायाळ करणारे PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 18:20 IST2024-10-06T18:12:52+5:302024-10-06T18:20:34+5:30
नुकतंच अमृताने इन्स्टाग्रामवर फोटोशूट शेअर केलं आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर सातत्याने चर्चेत येत असते. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी फोटोशूटमुळे.
नुकतंच अमृताने इन्स्टाग्रामवर फोटोशूट शेअर केलं आहे. खास लूक्सचे फोटो तिने शेअर केले आहेत.
यावेळी तिने परिधान केलेल्या आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अमृताने व्हाईट शर्ट आणि ब्लू पॅट परिधान केली आहे. यावर तिने हाय हिल्स आणि कानात मोठे झुमके घातले आहेत.
यात ती खूपच बोल्ड दिसत आहे. या फोटोशूटमध्ये अमृता खानविलकरने हटके पोझ दिल्या आहेत.
अमृता खानविलकरने या आउटफिटमध्ये क्लीवेज शोऑफ केले आहे.
त्याबरोबर तिने न्यूड मेकअपही केला. विशेष म्हणजे याला साजेशी हेअरस्टाईलही तिने केली होती.
अमृताचे हे हॉट फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
अमृताला फॅशच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करणं आवडतं.