गॅरी उर्फ अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केला साडीतला फोटो, सौंदर्य पाहून व्हाल फिदा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 15:20 IST2020-09-19T14:56:08+5:302020-09-19T15:20:48+5:30

अभिनेत्री सुखदा खांडकेकरने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)
सुखदाने आपले साडीतले फोटोशूट शेअर केले आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसते आहे. (Photo Instagram)
तिचे सोज्वळ सौंदर्य रसिकांना घायाळ करते आहे. साडीत तिच्या सौंदर्याला चार चांद लागले आहे. (Photo Instagram)
सोशल मीडियावर सुखदा बरीच सक्रिय असते. (Photo Instagram)
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. (Photo Instagram)
सुखदा अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी आहे. (PHOTO INSTAGRAM)
संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM)
बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती. (PHOTO INSTAGRAM)
'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM)