'भालू' सिनेमातील ही अभिनेत्री आठवतेय का?, तिची सून देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 07:00 AM2023-08-23T07:00:00+5:302023-08-23T07:00:00+5:30
मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेली सोज्वळ आणि तितकीच देखणी अभिनेत्री म्हणून उमा भेंडे हे नाव आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे.