लग्नानंतर पहिल्यांदाच सई लोकूरने पती तीर्थदीप रॉयसोबतचे शेअर केले फोटो, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 19:11 IST2020-12-03T19:04:43+5:302020-12-03T19:11:00+5:30
सई लोकूर नुकतीच तीर्थदीप रॉयसोबत लग्नबेडीत अडकली आहे.

साता जन्माच्या गाठीत नुकतीच तीर्थदीप रॉयसोबत अडकली अभिनेत्री सई लोकुर.
नववधू सई लोकुरचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.
नववधू सई लोकुरच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती या फोटोत पाहायला मिळतेय.
लग्नानंतर सईचा नवीन प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे ती खूप उत्सुकही आहे.
लग्नानंतर पहिल्यांदाच सईने नवऱ्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
यात सई आणि तीर्थदीप रॉय रोमँटिक अंदाजात पहायला मिळत आहेत.
त्यांच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.