लक्ष्मीकांत बेर्डे ते सचिन खेडेकर..; लोकप्रिय मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 18:28 IST2024-07-04T17:50:37+5:302024-07-04T18:28:29+5:30
लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले, प्रशांत दामले अशा लोकप्रिय मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो बघा एका क्लिकवर

निळू फुले आणि त्यांची पत्नी रजनी फुले यांचा खास फोटो
अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या लग्नाचा फोटो. फोटोत अभिनेते सचिन पिळगावकर सुद्धा पाहायला मिळत आहेत
विनोदाचे बादशाह अशी ओळख असलेले अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या लग्नाचा फोटो
अभिनेते सचिन खेडेकर आणि त्यांची पत्नी जल्पा खेडेकर यांच्या लग्नातला फोटो
मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन जोडी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या लग्नातला फोटो
प्रशांत दामले आणि त्यांची पत्नी गौरी दामले यांच्या लग्नाचा खास फोटो
अभिनेते रविंद्र महाजनी आणि त्यांची पत्नी माधवी यांच्या लग्नातला फोटो