सिद्धार्थ जाधवच्या लेकीला पाहिलंत का? मुलीच्या वाढदिवशी अभिनेत्याची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 04:59 PM2024-06-06T16:59:58+5:302024-06-06T17:11:27+5:30

अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या लेकीचा आज वाढदिवस असून सिद्धार्थने लेकीसाठी खास पोस्ट लिहून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (siddharth jadhav)

सिद्धार्थ जाधव हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. त्याला इरा आणि स्वरा या दोन मुली आहेत

सिद्धार्थ जाधवी लेक इराचा आज वाढदिवस आहे

लेकीच्या वाढदिवशी सिद्धार्थने इरासाठी खास पोस्ट लिहिली आहे

Happy birthday Ira … खुप प्रेम... आयुष्यात अशीच प्रेमळ आणि अशीच धम्माल करत रहा....अशी पोस्ट सिद्धार्थने लिहिली आहे

सिद्धार्थच्या या पोस्टखाली अनेकांनी इराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

सिद्धार्थचं त्याच्या मुलींवर किती प्रेम आहे, हे प्रत्येक फोटोंमधून पाहायला मिळतं

सिद्धार्थ इरा आणि स्वरा या दोन्ही लेकींसोबत शुटींगमधून वेळात वेळ काढून धम्माल करताना दिसतो