बेबी डॉल मे सोने दी! उर्फी नाही ही तर आपली सईबाई, पाहा ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:15 IST2025-01-17T18:13:03+5:302025-01-17T18:15:48+5:30
सईने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सई ताम्हणकरने अभिनयाने केवळ मराठीच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीदेखील गाजवली आहे.
सईचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
सईने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सईने स्कर्ट आणि टॉप घातल्याचं दिसत आहे. डोळ्यावर तिने गॉगलही लावला आहे.
सईचे हे फोटो पाहून उर्फीची आठवण येते. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
"Chaos Doll", असं कॅप्शन सईने या फोटोंना दिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
सई 'सीक्रेट ऑफ द शिलेदार्स' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.