समुद्रकिनारी हॉट झाली मराठमोळी अभिनेत्री, बिकिनीतील बोल्ड फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 02:47 PM2024-12-03T14:47:23+5:302024-12-03T14:51:16+5:30
मराठी अभिनेत्रीच्या बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. समुद्रकिनारी बिकिनी घालून अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.