बाईक रायडींग आणि बरंच काही! अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या मनाली ट्रीपचे खास फोटो बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 12:02 PM2024-06-08T12:02:00+5:302024-06-08T12:12:28+5:30

अभिनेत्री स्मिता गोंदकरने मनाली ट्रीपचे खास फोटो शेअर केलेत (smita gondkar)

अभिनेत्री स्मिता गोंदकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

स्मिता गोंदकरने नुकतीच मनालीच्या बर्फाळ प्रदेशात ट्रीप केली

काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये स्मिताने मनाली ट्रीपचा आनंद घेतला

स्मिताने मनालीमध्ये बाईक रायडींगचाही मनसोक्त आनंद घेतला

स्मिताने तिच्या मैत्रिणींसोबत मजा मस्ती करुन खास फोटोशूट केलंय

स्मिताने तिच्या कामांमधून वेळात वेळ काढून मनालीमध्ये मजा केली

स्मिता गोंदकर लवकरच अभिनेता पुष्कर जोगसोबत धर्मा द एआय स्टोरी मध्ये झळकणार आहे