मराठी अभिनेत्रीच्या बोल्डनेसने सोशल मीडियाचा वाढवला पारा, See Latest Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 13:23 IST2021-12-01T13:09:38+5:302021-12-01T13:23:24+5:30
'पप्पी दे पारुला' म्हणत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत स्मिताने सा-यांची मनं जिकंली आहेत. स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे.

नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत असते.
अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.
या आधीही विविध फोटोशूटमधून स्मिताने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.
आता या फोटोलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळत आहे.
या फोटोत तिचा अंदाज जितका बोल्ड, ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.
त्यामुळे स्मिताचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमेऱ्यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.
सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.
त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे स्मिताचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.