लाल साडी, सोनेरी काठ ... उर्मिलाच्या सौंदर्याचा अनोखा थाट! नव्या फोटोशूटची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 22:10 IST2023-10-17T21:46:05+5:302023-10-17T22:10:14+5:30
उर्मिला कोठारेच्या 'नवरात्री स्पेशल' लूकवर चाहतेही झाले फिदा

Urmila Kothare Navratri Photos : अभिनेत्री उर्मिला कोठारे ही मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक गुणवान नायिका म्हणून ओळखली जाते
उर्मिलाने आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाच्या निमित्ताने एक छानसं फोटोशूट केलं आहे
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचा रंग म्हणजेच लाल रंगाच्या साडीतील फोटो उर्मिलाने पोस्ट केलेत
उर्मिलाने नेसलेल्या लाल साडीला गोल्डन रंगाचा सुंदर काठ असून ती खूपच खुलून दिसत आहे.
लाल साडीवर सुंदर छोटंसं नक्षीकाम केलं असून 'कलावती बाय रसिका'ने साडी डिझाइन केली आहे
उर्मिलाने गोल्डन रंगाचा मण्यांचा हार देखील घातला असून तो साडीचं सौंदर्य अजून खुलवत आहे