Join us

Filmy Stories

Gudhipadwa 2025: मराठी सेलिब्रिटींनी कुटुंबीयांसोबत साजरा केला गुढीपाडवा, पाहा खास फोटो - Marathi News | gudhi padwa 2025 prasad oak sonali kulkarni pravin tarde celebrate gudhi padawa with family | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Gudhipadwa 2025: मराठी सेलिब्रिटींनी कुटुंबीयांसोबत साजरा केला गुढीपाडवा, पाहा खास फोटो

दरवर्षी अनेक सेलिब्रिटीही घरोघरी गुढी उभारुन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. ...

अजय देवगणसोबत दिसणारी 'ही' बालकलाकार आहे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका, तुम्ही ओळखलं का? - Marathi News | marathi actress paani movie fame rucha vaidya share screen with ajay devgan in main aisa hi hoon film | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अजय देवगणसोबत दिसणारी 'ही' बालकलाकार आहे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका, तुम्ही ओळखलं का?

अजय देवगणसोबत दिसणारी 'ही' बालकलाकार आज आहे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नायिका, कोण आहे ती? ...

ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई...! प्राजक्ता माळीच्या लेटेस्ट फोटोवर चाहते फिदा - Marathi News | Aisa sekha nahi beautiful koi...! Fans rave about Prajakta Mali's latest photo | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई...! प्राजक्ता माळीच्या लेटेस्ट फोटोवर चाहते फिदा

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आली आहे. ...

'बिग बॉस'च्या सेटवर सिद्धार्थ जाधव जेव्हा पहिल्यांदा सलमानला भेटला, अभिनेत्याला पाहून भाईजान म्हणाला- "अरे तू..." - Marathi News | when salman khan praises marathi actor siddharth jadhav said he is finest actor in industry | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बिग बॉस'च्या सेटवर सिद्धार्थ जाधव जेव्हा पहिल्यांदा सलमानला भेटला, अभिनेत्याला पाहून भाईजान म्हणाला- "अरे तू..."

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने त्याच्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्थान निर्माण केलं. अभिनेत्याचं सर्वत्र कौतुकही होताना दिसतं. मात्र, खुद्द सलमान खानने सिद्धार्थचं कौतुक केलं होतं. ...

'किल्ला'मधील बालकलाकार आता दिसतो खूपच हॅण्डसम, अभिनयातून घेतला संन्यास, लंडनमध्ये करतोय हे काम - Marathi News | The child actor from 'Killa' Movie now looks very handsome, has retired from acting, is doing this work in London | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'किल्ला'मधील बालकलाकार आता दिसतो खूपच हॅण्डसम, अभिनयातून घेतला संन्यास, लंडनमध्ये करतोय हे काम

Killa Movie : आता अर्चित देवधर चांगलाच मोठा झाला आहे. आता तो खूप हॅण्डसम दिसतो. पण त्याला ओळखणं खूप कठीण झालं आहे. ...

"तुला कोण ओळखतं?", नवऱ्याचं बोलणं जिव्हारी लागलं! मराठी अभिनेत्याच्या पत्नीने ५० लाखांचं कर्ज घेत सुरू केला व्यवसाय - Marathi News | marathi actor siddharth jadhav wife trupti akkalwar is business women shared her experience | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तुला कोण ओळखतं?", नवऱ्याचं बोलणं जिव्हारी लागलं! मराठी अभिनेत्याच्या पत्नीने ५० लाखांचं कर्ज घेत सुरू केला व्यवसाय

नवऱ्याशी भांडण झालं आणि मराठी अभिनेत्याच्या पत्नीने बिजनेसवुमन व्हायचं ठरवलं. ...

'टाईमपास'मधली प्राजू आता दिसते खूप ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | 'Timepass' fame Praju Aka Ketaki Mategaonkar now looks very glamorous, you will be amazed by the photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'टाईमपास'मधली प्राजू आता दिसते खूप ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क

Ketaki Mategaonkar : 'टाईमपास' चित्रपटात प्राजूची भूमिका साकारणारी बालकलाकार केतकी माटेगावकरमध्ये आता खूपच बदल झालेला पाहायला मिळत आहे. ...

सिद्धार्थ आणि मितालीनं अुभवली नयनरम्य 'नॉर्दन लाइट्स', पाहा अद्भुत PHOTOS - Marathi News | Siddharth Chandekar And Mitali Mayekar Experience Northern Lights Aurora In Finland | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ आणि मितालीनं अुभवली नयनरम्य 'नॉर्दन लाइट्स', पाहा अद्भुत PHOTOS