Photos: मराठमोळी अभिनेत्री नेहा खानने चाहत्यांना केले ईद मुबारक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 20:32 IST2020-05-25T20:17:11+5:302020-05-25T20:32:26+5:30
नेहा खानने मित्रमंडळी व चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

देशभरात ईदचा सण साजरा केला जात आहे. लॉकडाऊनमुळे मुस्लिम समाज यावेळी आपल्या घरातच ईद साजरे करत आहे.
बरेच कलाकार आपल्या चाहत्यांना ईद मुबारक म्हणत आहेत.
नेहा खानने मित्रमंडळी व चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ईदच्या शुभेच्छांसोबत नेहाने फोटोदेखील शेअर केले आहेत.
नेहाच्या फोटोंवर लाइक्स व कमेंट्स येत आहेत.
नेहाच्या फोटोंवर तिच्या एका चाहत्याने ईद का चाँद लग रही है आप अशी कमेंट केली आहे.
लखनवी सफेद रंगाच्या ड्रेसवर कलरफुल ओढणीच्या गेटअपमध्ये नेहा खुपच छान दिसते आहे.
नेहा या फोटोत खूप ग्लॅमरस दिसते आहे.