प्राजक्ता माळी हे २ साउथचे अभिनेते आहेत क्रश, तर बॉलिवूडचा हा अभिनेता आहे फेव्हरेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 04:32 PM2024-12-09T16:32:30+5:302024-12-09T17:05:46+5:30
Prajakta Mali : प्राजक्ता माळीने नुकतेच आस्क मी एनीथिंगमधून चाहत्यांंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.