बाबो..! विना ब्लाउज प्राजक्ता माळीने नेसली साडी, फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 18:31 IST2022-05-04T18:23:56+5:302022-05-04T18:31:35+5:30
Prajakta Mali : प्राजक्ता माळीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे प्राजक्ता माळी चर्चेत येते आहे. नुकताच तिला राज्यपालांकडून कमला रायझिंग स्टारचा पुरस्कार मिळाला.
त्यानंतर आता प्राजक्ता माळी सोशल मीडियावरील लेटेस्ट पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
प्राजक्ता माळीने विना ब्लाउज साडी परिधान केली आहे.
प्राजक्ता माळीचे साडीतील फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.
प्राजक्ता माळीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
प्राजक्ता माळी नुकतीच चंद्रमुखी चित्रपटात झळकली आहे.
प्राजक्ता माळीचे इंस्टाग्रामवर १.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.