सोनाली कुलकर्णीने दुबईत साजरी केली पहिली मकरसंक्रांत, हलव्याच्या दागिन्यात दिसतेय लयभारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 06:42 PM2022-02-04T18:42:22+5:302022-02-04T18:53:24+5:30

सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)ने लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी केली आहे.

सोनालीने लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत साजरी केली आहे.

सोनाली कुलकर्णीने काळ्या रंगाची साडी, हलव्याचे दागिने परिधान केले आहे.

सोनाली कुलकर्णीचे हलव्याचे दागिन्यात आणि काळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसते आहे.

सोनाली कुलकर्णीचा नवरा कुणाल बेनोडेकरने देखील कुर्ता परिधान केला आहे.

सोनालीने संक्रांतीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनालीने संक्रांतीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनाली कुलकर्णीने फोटो शेअर करत लिहिले की, जेव्हा संपूर्ण कुटुंब येतं एकत्र.. तेव्हाच साजरी होते पहिली संक्रांत..

सोनाली कुलकर्णीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

सोनाली कुलकर्णीचे इंस्टाग्रामवर १.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.