ब्लू ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णी दिसली खूपच स्टनिंग, तिच्या या फोटोंवरून हटणार नाही नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 08:19 PM2022-03-29T20:19:13+5:302022-03-29T20:28:01+5:30

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीचे लेटेस्ट फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच सोनाली कुलकर्णीने ब्लू ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत,

सोनाली कुलकर्णी या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

सोनाली कुलकर्णीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सोनाली कुलकर्णी शेवटची पांडू आणि झिम्मा या चित्रपटात पाहायला मिळाली.

सोनाली कुलकर्णीने पांडू चित्रपटात साकारलेली उषा प्रेक्षकांना खूपच भावली.

सोनाली कुलकर्णीचे इंस्टाग्रामवर १.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.