लेहंग्यात खुललं 'चंद्रा'चं सौंदर्य! अमृता खानविलकरचे ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 11:04 AM2024-07-24T11:04:00+5:302024-07-24T11:40:39+5:30

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने नुकतेच लेहंग्यात फोटोशूट केले आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय.

अमृता खानविलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

नुकतेच अमृताने लेहंग्यातील फोटोशूट शेअर केले आहे.

अमृता या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.

अमृताच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

अमृताने हे फोटो शेअर करत लेट्स गो ग्रीन असं कॅप्शन दिले आहे.

अमृता सध्या ड्रामा ज्युनिअर्स शोममध्ये पाहायला मिळत आहे.