'टाईमपास'मधली प्राजू आता दिसते खूप ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:30 IST2025-03-24T17:24:32+5:302025-03-24T17:30:35+5:30
Ketaki Mategaonkar : 'टाईमपास' चित्रपटात प्राजूची भूमिका साकारणारी बालकलाकार केतकी माटेगावकरमध्ये आता खूपच बदल झालेला पाहायला मिळत आहे.

'टाईमपास' चित्रपटात प्राजूची भूमिका साकारणारी बालकलाकार केतकी माटेगावकरमध्ये आता खूपच बदल झालेला पाहायला मिळत आहे.
केतकी माटेगावकरला प्राजूच्या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली.
टाईमपास चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १० वर्ष उलटून गेली आहेत. त्यामुळे केतकीतही खूप मोठा बदल पाहायला मिळतोय.
केतकी माटेगावकर दिवसेंदिवस खूप ग्लॅमरस होत चालली आहे. सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात.
नुकतेच केतकी माटेगावकरने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. यात तिने वाइन रंगाचा गाउन परिधान केला आहे.
या फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
केतकीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
केतकी माटेगावकर अभिनेत्रीसोबत उत्तम गायिकादेखील आहे.