उर्मिला कोठारेचे साडीतले सुंदर फोटो पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 16:12 IST2024-03-31T15:57:31+5:302024-03-31T16:12:29+5:30
अभिनेत्री उर्मिला कोठारे-कानेटकरचे साडीतले सुंदर फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

अभिनेत्री उर्मिला कोठारे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
उर्मिला कोठारेला आपण विविध सिनेमा, मालिका, वेबसिरीजमधून अभिनय करताना पाहिलंय
उर्मिला कोठारे सोशल मीडियावर विविध फोटोशूटच्या माध्यमातून चर्चेत असते
उर्मिला कोठारेने केलेलं साडीतलं फोटोशूट चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे
उर्मिला कोठारे सध्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेत अभिनय करत आहे
उर्मिला कोठारेने रिअल लाईफमध्ये अभिनेता आदिनाथ कोठारेसोबत लग्न केलंय
उर्मिला - आदिनाथला जिजा ही मुलगी आहे
उर्मिला कोठारे सध्या कोणत्याही नव्या सिनेमात झळकत नाही
उर्मिला कोठारेची तुझेच मी गीत गात आहे मालिका TRP मध्ये टॉपवर आहे