'झी चित्र गौरव 2024' मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस लूकने वाढवली सोहळ्याची शान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:58 IST2024-03-06T14:47:57+5:302024-03-06T14:58:09+5:30
'झी चित्र गौरव 2024' पुरस्कार सोहळ्यातील मराठी कलाकारांचे फोटो व्हायरल झाले आहेत

अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा 'झी चित्र गौरव 2024' मध्ये पारंपरिक अंदाज
'झी चित्र गौरव 2024' पुरस्कार सोहळ्यात वैदेही परशुरामी पांढऱ्या ड्रेसमध्ये सजली
'झी चित्र गौरव 2024' मध्ये विजय पाटकर-जयवंत वाडकर ही धम्माल जोडी
'झी चित्र गौरव 2024' मध्ये स्वानंदी-अभिनय बेर्डेची उपस्थिती
'झी चित्र गौरव 2024' मध्ये गौतमी - मृण्मयीचा खास अंदाज
'झी चित्र गौरव 2024' मध्ये अमृता खानविलकरने वेधलं सर्वांचं लक्ष
'झी चित्र गौरव 2024' मध्ये सायली संजीवचा खास लूक
'झी चित्र गौरव 2024' अभिनेत्री क्रांती रेडकरच्या ग्लॅमरस अदा