मराठमोळ्या हिना पांचाळचा ग्रीन लेहंग्यातील बोल्डनेस पाहून विसराल मलायका अरोराला, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 07:00 IST2021-03-08T07:00:00+5:302021-03-08T07:00:00+5:30
हिना पांचाळचे ग्रीन लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मलायका अरोराशी साधर्म्य असणारी हिना बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात भलतीच भाव खाऊन गेली होती.
बिग बॉसमुळे ख-या अर्थाने हिना चर्चेत आली.
हिना पांचाळ सोशल मीडिया इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच हिनाने ग्रीन रंगाच्या लेहंग्यात फोटोशूट केले आहे.
हिना ग्रीन रंगाच्या लेहंग्यात खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
लेहंग्यावर हिना पांचाळने बोल्ड पोझ दिल्या आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहते फिदा झाले आहेत.
हिना पांचाळ ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम करते त्यामुळे तिकडे तिची लोकप्रियता जास्त आहे.
पण खास बात म्हणजे हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता असल्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.