'मिर्झापूर'मधल्या घरंदाज सुनेच्या ‘बोल्ड & सेक्सी’ लूकची चर्चा… पाहा इशा तलवारचे Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 22:17 IST2024-02-22T21:57:38+5:302024-02-22T22:17:23+5:30
मिर्झापूरमध्ये इशाने माधुरी त्रिपाठी हे अतिशय सोज्वळ पात्र रंगवले आहे

Isha Talwar hot Bikini Photos: लोकप्रिय वेब सिरीज मिर्झापूरमधली माधुरी भाभी तुम्हा साऱ्यांनाच आठवतच असेल.
बड्या नेत्याची घरंदाज मुलगी आणि सोज्वळ पत्नी असा तो रोल होता. माधुरी हे पात्र इशा तलवार हिने साकारले आहे.
माधुरी यादव ही एका बड्या नेत्याची मुलगी असते. मुन्ना भैय्याशी लग्न झाल्यानंतरही तिची भूमिका सोज्वळ पत्नीचीच आहे.
मिर्झापूरमध्ये घरंदाज महिलेची भूमिका चोख बजावणारी इशा रिअल लाइफमध्ये मात्र आपल्या आकर्षक लूकसाठी प्रसिद्ध आहे.
तिच्या लेटेस्ट फोटोशूटने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून एक अतिशय हॉट फोटो शेअर केला आहे.
ईशाने हलका मेकअप केला असून लाल रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसते आणि केस मोकळे सोडलेले दिसतात.
मिर्झापूर ३ बाबत चर्चा सुरू असतानाच तिने बिनधास्तपणे हॉट फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच अभिनेत्रीच्या हॉटनेसची चांगलीच चर्चा आहे.