मोनालिसाने पती विक्रांतसोबत केले फोटोशूट, पाहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 16:47 IST2022-02-02T16:47:05+5:302022-02-02T16:47:05+5:30

मोनालिसा भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे आणि ती सोशल मीडियावरदेखील खूप प्रसिद्ध आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच मोनालिसाने नवरा विक्रांतसोबत फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये मोनालिसा जिम वेअरमध्ये पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
काही तासांतच मोनालिसाच्या या फोटोशूटवर ३७ हजार लाइक्स आणि खूप कमेंट्स आले. (फोटो: इंस्टाग्राम)
मोनालिसाला बिग बॉस शोमध्ये सहभागी झाल्यानंतर खूप लोकप्रियता मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)
तसेच डायन या मालिकेतूनही तिला खूप प्रसिद्धी मिळाली (फोटो: इंस्टाग्राम)
मोनालिसाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ४.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)