Mrunal Thakur looks beautiful in a traditional outfit raise the Internet Temperature
PHOTOS: क्या खूब लगती हो.. मृणाल ठाकूरचं एथनिक लूकमधील नवं फोटोशूट चर्चेत! By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 02:10 PM2022-09-29T14:10:42+5:302022-09-29T14:10:42+5:30Join usJoin usNext बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम) अलीकडेच, मृणाल ठाकूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या एथनिक लूकमधील फोटो शेअर केलं आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) साडीमध्ये मृणाल ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम) मृणाल यावर न्यूड मेकअप केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम) या लेटेस्ट फोटोशूटमध्ये मृणाल ठाकूरने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) अलीकडेच मृणाल ठाकूर सीताराम या चित्रपटात दिसली आहे. ज्यामध्ये तिने दाक्षिणात्य अभिनेता दुल्कर सलमानसोबत स्क्रीन शेअर केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)टॅग्स :मृणाल ठाकूरसेलिब्रिटीMrunal ThakurCelebrity