Hotness alert: हिच्यावर सगळेच फिदा, कोण आहे ही हॉट बाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 16:36 IST2020-04-07T16:18:08+5:302020-04-07T16:36:43+5:30
पाहा फोटो, हटणार नाही नजर

सध्या सोशल मीडियावर याच मुलीच्या फोटोंची चर्चा आहे. या मुलीचे नाव श्वेता मेहता असून तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
2017 साली एमटीव्ही रोडीजच्या 14 व्या सीझनची विनर राहिलेल्या श्वेताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापेक्षा एक हॉट फोटो शेअर केले आहेत.
समुद्रकिना-यावरच्या तिच्या फोटोंनी चाहत्यांना खल्लास केले आहे.
श्वेता एमटिव्ही रोडीजची विनर आहे.
श्वेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
श्वेता तिचे हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
श्वेताच्या इन्स्टाग्रामवर तिचे फॅन्स तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.
श्वेताचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो.
श्वेताचा ड्रेसिंग सेन्सही नेहमीच चर्चेत असतो.
श्वेताला टॅटूची प्रचंड आवड आहे.
वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडीओही ती शेअर करते.
श्वेताने बढो बहू या मालिकेत देखील काम केले होते.