नर्गिस फाखरीने शेअर केले स्टायलिश फोटो, पाहा तिच्या ग्लॅमरस अदा! see pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 14:11 IST2020-08-06T14:11:31+5:302020-08-06T14:11:31+5:30

नर्गिस फाखरीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केली आहेत. (PHOTO INSTAGRAM)
इम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटातून नर्गिसने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (PHOTO INSTAGRAM)
नर्गिसचा जन्म 20 ऑक्टोबर 1979 रोजी न्यूझीलंडच्या क्वीन्स येथे झाला होता. (PHOTO INSTAGRAM)
उदय चोप्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नर्गिसचे नाव म्युझिक डिरेक्टरसोबत जोडले गेले. (PHOTO INSTAGRAM)
नर्गिसने 2013 मध्ये मद्रास कॅफे आणि 2015 मध्ये ‘स्पाय’ या हॉलिवूड चित्रपटात काम केले होते. (PHOTO INSTAGRAM)
2013 मध्ये नर्गिसने 'फाटा पोस्टर निकला हीरो' मधील 'ढटिंग नच' मध्ये आयटम नंबर केला होता. (PHOTO INSTAGRAM)
2014 मध्ये नर्गिसने वरुण धवन आणि इलियाना डिक्रूझ यांच्याबरोबर 'मैं तेरा हीरो' मध्ये भूमिका केली होती. (PHOTO INSTAGRAM)
2016मध्ये तामिळ चित्रपट समासम आणि बॉलिवूड चित्रपट अझर, हाऊसफुल 3, ढिसूम आणि बेंजो मध्ये काम केले. (PHOTO INSTAGRAM)