Neena gupta say dont fall in love with a married man i have suffered
विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नये, मी त्याची खूप मोठी किंमत मोजली, नीना गुप्ताने व्यक्त केल्या वेदना By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 05:24 PM2021-03-19T17:24:33+5:302021-03-19T18:52:11+5:30Join usJoin usNext अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच बिनधास्त आणि रोखठोक पद्धतीने खाजगी आयुष्याविषयी चर्चा करताना दिसतात. (Photo Instagram) नीना गुप्ता यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नीना गुप्ता यांनी मुलींना आवाहन केले आहे की त्यांनी विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नये कारण हा एक अतिशय वेदनादायक अनुभव आहे.(Photo Instagram) त्या म्हणाल्या की, त्या स्वत: या अनुभवातून गेल्या आहेत म्हणून मी आवाहन करीत आहे.(Photo Instagram) नीना गुप्ता म्हणाल्या, जेव्हा एखादा विवाहित पुरुष एखाद्या स्त्रीशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो म्हणतो की पत्नीसोबत पटत नाही. (Photo Instagram) घटस्फोटबाबत प्रश्न विचारला तर म्हणतो, 'ते इतके सोपे नाही' किंवा मुलांनामध्ये आणतात. (Photo Instagram) नीना गुप्ता 80 च्या दशकात वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत नात्यात होत्या त्यांनी लग्न केले नाही. (Photo Instagram) दोघांना एक मुलगी असून मसाबा तिचे नाव आहे. मुलीचा सांभाळ एकट्या नीना यांनी केला आहे. (Photo Instagram) आज नीना यांची लेक मसाबा गुप्ता हिचेही बॉलिवूडमध्ये मोठे वजन आहे. बॉलिवूडच्या दिग्गज फॅशन डिझाईनरमध्ये तिचे नाव घेतले जाते.(Photo Instagram) नीना यांनी ५० व्या वर्षी नीना गुप्ता विवेक मेहरासोबत लग्नबंधनात अडकल्या. (Photo Instagram)टॅग्स :नीना गुप्ताNeena Gupta