Bigg Boss OTT मध्ये निया शर्मा करणार वाइल्डकार्ड एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 18:58 IST2021-08-31T18:58:20+5:302021-08-31T18:58:20+5:30

बिग बॉस ओटीटीमध्ये निया शर्मा लवकरच एन्ट्री करणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)

बिग बॉस ओटीटी सुरू होऊन बरेच दिवस उलटले आहेत, आता या शोमध्ये निया शर्मा एन्ट्री करणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)

निया शर्माच्या एन्ट्रीमुळे लोक खूप खूश आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच निया शर्माने फोटो शेअर करत लिहिले की, चला काही तरी तुफानी करूयात बीबी ओटीटीवर 1सप्टेंबरला (फोटो इंस्टाग्राम)

निया शर्माचे इंस्टाग्रामवर 6.3 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

निया शर्मा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)

निया शर्माचे सोशल मीडिया अकाउंटवर हॉट फोटोशूटने भरलेले आहे. (फोटो इंस्टाग्राम)