निक्की तांबोळीने ग्रीन कलरच्या डीप नेक ड्रेसमध्ये केलं BOLD फोटोशूट, सोशल मीडियावर झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 16:43 IST2022-06-25T16:43:44+5:302022-06-25T16:43:44+5:30

'बिग बॉस 14' फेम अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच निक्की तांबोळीने तिचे खूप बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिचा बोल्ड अंदाजात पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये निक्कीने हिरव्या रंगाचा डीप नेक ड्रेस घातलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत निक्की तांबोळी कॅमेऱ्यासमोर किलर पोज देताना दिसतेय. (फोटो: इंस्टाग्राम)
निक्कीने न्यूड मेकअप आणि कुरळे हेअरस्टाइलने तिचा लूक कंप्लीट केला. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर निक्की तांबोळीच्या या फोटोंना चाहते लाईक आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)