Nora fatehi wants to get married to taimur ali khan kareena Kapoor Khan reacts
नोरा फतेहीला कराचंय तैमूरसोबत लग्न, मम्मी करिना कपूर म्हणाली.. By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 05:30 PM2021-01-09T17:30:37+5:302021-01-09T17:30:37+5:30Join usJoin usNext बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेही हिने तैमूरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Photo Instagram) नोरा अलीकडेच करिना कपूर हिच्या ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ या टॉक शोमध्ये सहभागी झाली. (Photo Instagram) यावेळी करिनासमोरच नोराने ही इच्छा व्यक्त केली. (Photo Instagram) तैमूर तुझ्या डान्स मुव्हचा दिवाना आहे, असे करिनाने नोराला सांगितले. यावर नोराने थेट तैमूरसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. (Photo Instagram) नोराचे हे शब्द ऐकून करिनाला हसू आवरले नाही. तैमूर आता फक्त 4 वर्षांचा आहे, त्याच्या लग्नाला आता बराच वेळ आहे, असे ती हसत हसत म्हणाली. (Photo Instagram) यावर ‘काही हरकत नाही, मी वाट पाहीन,’ असे नोरा म्हणाली. आता नोराची ही इच्छा पूर्ण होते की नाही बघूच. (Photo Instagram) नोरा फतेहीने २०१४मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस ९' मध्ये तिला प्रसिद्धी मिळाली. (Photo Instagram) वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर नोरा रेमो डिसुझाच्या 'स्ट्रीट डान्सर ३ डी' सिनेमात दिसली होती. (Photo Instagram) लवकरच ती ‘भुज’ या सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram) टॅग्स :नोरा फतेहीकरिना कपूरNora fatehiKareena Kapoor