साधेभोळे 'फुलेरा'वासी बदलले, मॉडर्न फोटोशूट सर्व बघत राहिले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 15:06 IST2024-06-25T14:42:49+5:302024-06-25T15:06:06+5:30
पंचायत 3मधील कलाकारांचं हटके आऊटफिटवर भन्नाट फोटोशूट पाहत राहाल (panchayat 3)

'पंचायत 3' मधील प्रधानजी अर्थात अभिनेते रघुवीर यादव मॉडर्न आऊटफिटमध्ये धमाल अंदाजात
'पंचायत 3' मधील बनराकस अर्थात भूषणचं निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये खास फोटोशूट
'पंचायत 3'मधील सर्वांचे लाडके प्रल्हाद चा अर्थात अभिनेते फैसल मलिक यांचा स्टायलिश अंदाज
'पंचायत 3' मधील रिंकी अर्थात अभिनेत्री सान्विकाचा खास अंदाज
'पंचायत 3' मधील सर्व प्रमुख अभिनेते कधीही न पाहिलेल्या अंदाजात
'पंचायत 3' मध्ये ज्यांची एकमेकांशी खुन्नस असते असे भूषण आणि प्रधानजी
'पंचायत 3'मधीस सर्वांचे लाडके सचिवजी अर्थात अभिनेता जितेंद्र कुमारचा जबराट लूक
'पंचायत 3' मधील साहाय्यक विकास. पिवळ्या आऊटफिटमध्ये सर्वांचं वेधून घेतोय लक्ष