निसर्गाच्या सानिध्यात रममाण झाली पूर्वा; गुलाबी साडीत केलं फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 11:43 IST2024-06-01T11:39:27+5:302024-06-01T11:43:20+5:30
Purva shinde: पूर्वाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूर्वा शिंदे.
सध्या झी मराठीवर पारु ही मालिका गाजत असून या मालिकेत ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
ग्रे शेड भूमिका साकारुनही पूर्वाने बरीच लोकप्रियता मिळवली आहे.
पूर्वा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
पूर्वाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
गुलाबी साडी नेसून पूर्वाने फोटोशूट केलं आहे.
पूर्वाचे आज असंख्य चाहते आहेत. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
पूर्वाने लागीरं झालं जी, जीव माझा गुंतला यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.