पवित्र रिश्ताची १२ वर्ष, अशी होती अंकिता लोखंडेसह सुशांत राजपुतची ऑनस्क्रीन केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 03:09 PM2021-06-02T15:09:38+5:302021-06-02T15:50:14+5:30

अंकिता लोखंडेचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत या दोघांची जोडी मालिका पवित्र रिश्तापासून लोकप्रिय झाली. रसिकांनी देखील या दोघांच्या जोडीला भरभरुन पसंती दिली होती.

पवित्र रिश्ता या मालिकेच्या शूटिंग दरम्यान यांची पहिली भेट झाली होती.

दोघांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले होते.

दोघांची जोडी नेहमीच चर्चेत असायची.

दोघेही अफेअर सुरु असतानाच लिव्ह इनमध्येही राहिले होते.

काही कारणामुळे अंकिता आणि सुशांतचे ब्रेकअप झाले.

ब्रेकअपनंतर अंकिता लोखंडे पूर्णपणे कोलमडून गेली होती.

मी ब्रेकअप सहन करण्याच्या परिस्थितीत नव्हते.

मला त्यावेळी स्वतःला सावरणे खूप कठीण जात होते.

या तणावाखाली मी माझ्या करिअरची वाट लावली.

सुशांतनेच अंकितासह ब्रेक केल्याचे अंकिता लोखंडने सांगितले होते.