PHOTOS: अभिनेत्री मोनालिसा नवरा विक्रांत राजपूतसोबत समुद्र किनारी दिसली रोमँटिक अंदाजात, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 19:48 IST2020-11-03T19:48:25+5:302020-11-03T19:48:25+5:30

मोनालिसा भोजपुरी जगतातील खूप सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नुकतीच मोनालिसाने नवरा विक्रांत राजपूतसोबत समुद्र किनारी रोमांस करतानाचे काही फोटो इंस्टाग्राम शेअर केले आहेत. जे व्हायरल होत आहेत.
मोनालिसा बिग बॉस सीझन १० मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे.
मोनालिसाने भोजपुरीसोबत बंगाली, कन्नड, हिंदी आणि तमीळ चित्रपटात काम केले आहे.
मोनालिसाने १९९९ साली ओडिया चित्रपट जय श्री राममधून सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती.
मोनालिसाने २००५ साली ब्लॅकमेल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
मोनालिसाचे भोले शंकर, रंगभूमी आणि प्रतिज्ञा हे चित्रपट हिट ठरले.
मोनालिसाचे इंस्टाग्रामवर ३.८ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.