डब्बू रत्नानीने केले ह्या ब्रॅण्डसाठी फोटोशूट, पाहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 21:00 IST2019-01-08T21:00:00+5:302019-01-08T21:00:00+5:30

लग्नसराईतील पोशाखासाठी प्रसिद्ध असलेल्या 'मान्यवर- मोहे' या ब्रँडचे कॅलेंडर नुकतेच समोर आले आहे. या कॅलेंडरचे शूट प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीने केले आहे. या कॅलेंडरसाठी बऱ्याच सेलिब्रिटींनी फोटोशूट केले आहे. प्रिन्स नरुला आणि युविका
गौहर खान
प्रियांक शर्मा
करण ठक्कर
अभिनेता करण ठक्कर
संगीतकार सलीम-सुलेमान
अमान आणि अयान अली बंगश
प्रिन्स नरुला
संगीतकार सलीम-सुलेमान
युविका चौधरी
प्रिन्स नरुला
प्रियांक शर्मा