‘पुष्पा’च्या बंपर सक्सेसनंतर ‘या’ सात सिनेमांत झळकणार अल्लू अर्जुन, पाहा लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 06:11 PM2022-01-23T18:11:40+5:302022-01-23T18:21:48+5:30
allu arjuns upcoming movies : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पुष्पा’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमानं 300 कोटींवर कमाई केली. साहजिकच या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनच्या आगामी सिनेमांकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.