PHOTOS: नवऱ्यासोबत रोमाँटिक झाली प्रियंका चोप्रा, निक जोनाससोबतचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 07:03 PM2022-07-13T19:03:06+5:302022-07-13T19:03:06+5:30

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिचा पती निक जोनाससोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अलीकडेच निक जोनासने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रियंकासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोंमध्ये निक जोनास आणि प्रियंका लेक टाहोमध्ये सौंदर्याचा आनंद घेताना दिसत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

निक आणि प्रियंकाचे हे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

प्रियंका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि चाहत्यांशी ती या माध्यमांतून कनेक्ट असते. (फोटो इन्स्टाग्राम)

प्रियंकाचे इंस्टाग्राम अकाउंटवर 80.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)