प्रियंका चोप्राने जगासमोर सांगितलं सीक्रेट, एका कारणामुळे निक जोनासला करायचे नव्हते तिला डेट, म्हणाली- मला भीती होती...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 06:52 PM2023-03-29T18:52:09+5:302023-03-29T19:23:21+5:30

प्रियंकाच्या म्हणण्यानुसार, ती सुरुवातीला निक जोनासला डेट करण्यासाठी घाबरली होती आणि तिने यामागचे एक मोठं कारण सांगितले.