प्रियंका चोप्राचा भाचीने केला मेकअप, मेकअप पाहून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 06:54 PM2020-05-05T18:54:49+5:302020-05-05T18:54:49+5:30

लॉकडाउननंतर सातत्याने प्रियंका चोप्रा आपले अपडेट सोशल मीडियावर देत असते.

प्रियंकाने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये भाचीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चाहते खूप पसंत करत आहेत.

या फोटोत प्रियंकाची भाची तिला राजकुमारी सारखी सजविताना दिसते आहे.

यासोबतच ती प्रियंकाच्या डोळ्यांचा मेकअपदेखील करताना दिसते आहे.

प्रियंकाने फोटो शेअर करत लिहिले की, मेचा पहिला सोमवार, यावर्षाची थीम प्यारी प्यारी प्रिंसेस  

प्रियंकाच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

यापूर्वीदेखील प्रियंकाने एक सेल्फी शेअर करत लिहिले होते की, काळोखानंतर नेहमी प्रकाश येतो.