IN PICS : तर निक माझा जीव घेईल..., प्रियंका चोप्रा असं का म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 12:52 PM2021-11-10T12:52:21+5:302021-11-10T12:57:34+5:30
सध्या चर्चा आहे ती Priyanka Chopraच्या एका विधानाची. होय, तर निक माझा जीव घेईन, असं प्रियंका एका ताज्या मुलाखतीत म्हणाली. पण नेमकं का व कशासाठी?