अशी साजरी झाली सेलिब्रिटींची दिवाळी, पाहा फोटो
By रूपाली मुधोळकर | Updated: November 15, 2020 12:26 IST2020-11-15T12:17:11+5:302020-11-15T12:26:56+5:30
कोरोना काळात संपूर्ण देशभर दिवाळीचा सण उत्साहात साजरा झाला. बॉलिवूडकरांनीही दिवाळी साजरी केली. पाहुया, सेलिब्रिटींची दिवाळी

प्रियंका चोप्रा व निक जोनास यांनी अमेरिकेत दिवाळीचे सेलिब्रेशन केले.
नवदांम्पत्य नेहा कक्कर व रोहनप्रीत सिंग यांनी दुबईत दिवाळी साजरी केली. हा दोघांना दिवाळसण आहे.
कंगना राणौतने पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली. कंगनाच्या भावाच्या नुकतेच लग्न झाले. घरात वहिनीच्या रूपात लक्ष्मी आल्याचे म्हणत कंगनाने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
कतरिना कैफने अशी दिवाळी साजरी केली.
भाईजान सलमानने या अंदाजात दणक्यात दिवाळी सेलिब्रेट केली.
सारा अली खानने दिवाळीच्या शुभेच्छा देत दिवाळी साजरी केली.
प्रिती झिंटा हिने अशी दिवाळी साजरी केली.
शिल्पा शेट्टीने दिव्यासोबत अशी खास पोज दिली.
सोहा अली खानने कुटुंबासोबत प्रकाशाचा हा सण सेलिब्रेट केला.
कॉमेडियन कपिल शर्माने पत्नी, मुलीसोबत दिवाळीचा सण साजरा केला.
ईशा गुप्ताने अशा आगळ्या वेगळ्या अंदाजात दिवळी साजरी केली.